घरफोटोगॅलरीPHOTO : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट, बघा CSMT वर...

PHOTO : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट, बघा CSMT वर काय घडलं?

Subscribe

काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना अज्ञातांकडून धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरू आहे. अशातच शनिवारी (25 नोव्हेंबर) सुद्धा असाच एक धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठून प्रवाशांकडील वस्तूंची तपासणी केली.

सर्व छायाचित्र : दीपक साळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -