घरफोटोगॅलरीPhoto : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन

Photo : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन

Subscribe

मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक कलावंतांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -