घरव्हिडिओमाणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत त्याची सृजनशीलताही जाते : गायक नंदेश उमप

माणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत त्याची सृजनशीलताही जाते : गायक नंदेश उमप

Related Story

- Advertisement -

राजा शिवछत्रपती या मालिकेसाठी सेट तयार करताना त्याकाळचा जिवंतपणा नितीन देसाई यांनी आपल्या कलेतून उभा केला होता. यावेळी पार्श्वगायक नंदेश उमप यांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं. “झोकून देऊन काम करणं काय असतं, हे यांच्याकडूनच शिकण्यासारखं होतं”, असे म्हणत त्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत.

- Advertisement -