घरफोटोगॅलरीPhoto : सोनमने नेसली आईची 35 वर्ष जुनी साडी

Photo : सोनमने नेसली आईची 35 वर्ष जुनी साडी

Subscribe

अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनम तिचे नवनवीन लूक सतत शेअर करते. सोनमच्या लूकवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतेच सोनमने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सोनमने आईची 35 वर्ष जुनी साडी नेसली आहे. सोनमचा हा लूक अनेकांच्या पसंतीत उतरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -