घरफोटोगॅलरीPhoto: 'कोरोना' गार्ड करणार तुम्हाला सतर्क

Photo: ‘कोरोना’ गार्ड करणार तुम्हाला सतर्क

Subscribe

माटुंगा येथील श्री शंकरा मठम मंदिरात बसवण्यात आले कोरोनापासून सतर्क करणारे यंत्र.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून यावर कधीपर्यंत लस येणार याकडे साऱ्याच जगाच लक्ष लागले आहे. बरेच देश लस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अद्याप कोणतीही लस १०० टक्के यशस्वी झालेली नाही. तर दुसरीकडे मात्र, मुंबईच्या माटुंगा मधील श्री शंकरा मठम मंदिरात ‘कोरोना’ गार्ड नावाचे यंत्र बसवण्यात आले आहे. हे यंत्र तुम्हाला कोरोनापासून सतर्क करणार असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. (फोटो – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -