घरफोटोगॅलरीतनीषा मुखर्जीचा मराठमोळा लूक, महाराष्ट्र दिनाच्या दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

तनीषा मुखर्जीचा मराठमोळा लूक, महाराष्ट्र दिनाच्या दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

Subscribe

बॉलिवूडमध्ये चर्चेत नसली तरी सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असलेली तनीषा मुखर्जीने महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळ्या लूकमध्ये फोटो शूट केले आहे. मराठमोळा लूक करुन तिने खास अंदाजात १ मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -