घरफोटोगॅलरीPhoto - ठाण्यात धुक्याची चादर

Photo – ठाण्यात धुक्याची चादर

Subscribe

यावर्षी हिवाळा उशीराने सुरू झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात थंडीला सुरुवात झाली आहे. गार वारे वाहू लागले आहेत. (छायाचित्र - गणेश कुरकुंडे)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातही थंडीचा जोर चांगला वाढला आहे. थंडीमुळे ठाणे शहरभर सकाळी नऊ वाजता धुक्याची चादर पसरल्याची दिसून आली. यादरम्यानचे ठाण्यातील काही क्षण…(छायाचित्र – गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -