घरफोटोगॅलरीये इडली Testy हैं!

ये इडली Testy हैं!

Subscribe

आज जागतिक इडली दिवस साजरा होत असून या सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांचे विविध प्रकार तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. खायला रुचकर आणि पौष्टीक असणारी इडली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. केव्हाही, कधीही आणि कुठेही खाता येणारा हा खाद्यपदार्थ आजही खवय्येंची पहिली पसंत बनलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -