कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. कोलकाताचा हा पाचवा आणि चेन्नईचा सहावा सामना असणार आहे. कोलकाताने आपला मागील सामना गमावला होता, तर चेन्नईने आपला मागचा सामना जिंकला होता. त्यामुळे चेन्नईचे आपला चांगला फॉर्म राखण्याचे लक्ष्य असेल. मात्र, कोलकाता संघ आपल्या खेळात सुधारणा करत तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. परंतु, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.