घरक्रीडाविश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये सर्वाधिक धावसंख्या आता रोहित शर्माच्या नावावर

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये सर्वाधिक धावसंख्या आता रोहित शर्माच्या नावावर

Subscribe

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या ५१६ धावांचा विक्रम रोहित शर्माने ७६वी धाव घेत पूर्ण केला. या सामन्यात जर त्याने शतक केल्यास संगकारासोबत एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या बरोबरीत येईल.
२०१९ च्या स्पर्धेत आतापर्यंत तीन शतके झळकवणारा रोहित हा एकमेव फलंदाज ठरला आहे तसेच सर्वाधिक षटकार मारण्याच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत देखील प्रथम स्थानावर विराजमान होण्याचा मान मिळविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -