घरक्रीडाअसे आहे, 'IPL 2019' चे वेळापत्रक

असे आहे, ‘IPL 2019’ चे वेळापत्रक

Subscribe

बीसीसीआयकडून 'आयपीएल १२'च्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

क्रिकेटप्रेमीसांठी एक आनंदाची बातमी आहे. २०१९ च्या ‘‘च्या (IPL) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा IPL चा १२ वा सिझन आहे. येत्या २३ मार्चपासून आयपीएलच्या सिझनला सुरुवात होत असून, पहिला सामना 
IPL चे काही सामने हे भारताबाहेर खेळवले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, बीसीसीआने आयपीएलचे सर्व सामने भारतात होतील अशी घोषणा केली होती. मात्र, त्याेवळी आगामी निवडणुका लक्षात घेता सामन्यांची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले नव्हते.

 (दोन आठवड्यांचे) ‘IPL 12’ चे वेळपत्रक :

२३  मार्च – चेन्नई सुपर किंग्ज Vs. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 
२४ मार्च – कोलकता नाईट रायडर्स Vs. सनरायझर्स हैद्राबाद 
२४ मार्च – मुंबई इंडियन्स Vs. दिल्ली कॅपिटल्स
२५ मार्च – राजस्थान रॉयल्स Vs. किंग्ज इलेव्हन पंजाब 
२६ मार्च- दिल्ली कॅपिटल्स Vs. चेन्नई सुपर किंग्ज 
२७ मार्च – कोलकता नाईट रायडर्स Vs. किंग्ज इलेव्हन पंजाब  
२८  मार्च – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर Vs. मुंबई इंडियन्स 
२९ मार्च – सनरायझर्स हैद्राबाद Vs. राजस्थान रॉयल्स 
३० मार्च – किंग्ज इलेव्हन पंजाब Vs. मुंबई इंडियन्स
३० मार्च – दिल्ली कॅपिटल्स Vs. कोलकता नाईट रायडर्स
३१ मार्च – सनरायझर्स हैद्राबाद Vs. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
३१ मार्च – चेन्नई सुपर किंग्ज Vs. राजस्थान रॉयल्स 
१ एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब Vs. दिल्ली कॅपिटल्स 
२ एप्रिल – राजस्थान रॉयल्स Vs. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
३ एप्रिल – मुंबई इंडियन्स Vs. चेन्नई सुपर किंग्ज 
४ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स Vs. सनरायधर्स हैद्राबाद
५ एप्रिल – रॉयल चॅलेजर्स बेंगलोर Vs. कोलकता नाईट रायडर्स 

 

View this post on Instagram

 

Fixtures for first 2 weeks announced ?? #VIVOIPL

A post shared by IPL (@iplt20) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -