घरव्हिडिओथिएटर्स सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

थिएटर्स सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Related Story

- Advertisement -

कोरोना काळापासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद आहेत. यामुळे सिनेमागृह मालकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राऊत यांच्यासोबत सिनेमागृह सुरु करण्याच्या मुद्यावर चर्चा केली आहे. यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिनेमागृह सुरु करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -