घरव्हिडिओयांना ॲक्टिंग करायची होती, पण झालं भलतंच!

यांना ॲक्टिंग करायची होती, पण झालं भलतंच!

Related Story

- Advertisement -

चित्रपट-मालिकेत काम करण्याची संधी मिळावी म्हणून धडपडणाऱ्या तब्बल ७५ नवकलाकारांना एका हिंदी मालिकेत भूमिका मिळवून देतो म्हणून दोन भामट्यांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. बरेच दिवस भूमिका मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवकलाकारांनी पोलिसांत धाव घेतली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -