घरव्हिडिओMen's Day पुरुषांसाठी वेगळे कायदे हवेत - करण ओबेरॉय

Men’s Day पुरुषांसाठी वेगळे कायदे हवेत – करण ओबेरॉय

Related Story

- Advertisement -

आज जागतिक पुरुष दिवस आहे यानिमित्ताने वास्तव फाऊंडेशन आणि भारतीय गायक व दिग्दर्शक यांनी एकत्र येत पुरुषांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी आणि त्याविरोधात लढण्यासाठी हॅशटॅग #MenToo ही मोहीम राबवली आहे. आम्ही पुरुषांसोबत आहोत आणि पुरुषांसाठी लढू अशी भूमिका अभिनेते करण ओबेरॉय यांनी मांडली आहे. भारतात बलात्काराबाबत जे बोललं जातं त्यात पुरुषांवर बलात्कार होत नाही, अशी धारणा आहे. पण खरंतर पुरुषांवरही बलात्कार होतो.याबाबत गायक करण ओबेरॉय यांनी आपल्या सोबत घडलेलं प्रकरण सांगितले.

- Advertisement -