घरव्हिडिओअजित पवार यांचं भाजपला प्रत्युत्तर

अजित पवार यांचं भाजपला प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपनं आक्रमक भुमिका घेतली आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -