घरव्हिडिओमहाविकास आघाडी हे निकम्म सरकार - अमित शाहा

महाविकास आघाडी हे निकम्म सरकार – अमित शाहा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर हल्ला करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मैदानात उतरण्याचं खुलं आव्हान दिलं. तसंच पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -