घरव्हिडिओनोटाचा प्रचार करणाऱ्यांना सेनेच्या रणरागिनिंनी रंगेहाथ पकडलं

नोटाचा प्रचार करणाऱ्यांना सेनेच्या रणरागिनिंनी रंगेहाथ पकडलं

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणुकीत नोटाचा बटण दाबा असा प्रचार करण्यात येत होता. सदर प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून समोर आणण्यात आला होता. परंतु कोणताही ठोस पुरावा यामध्ये मिळाला नव्हता ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून नोटा दाबण्याचा प्रचार आणि पैसे वाटप करण्याचा प्रकार सुरू होता. या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला.

- Advertisement -