घरव्हिडिओईडीच्या जबाबात माजी मुख्य सचिवांचे गंभीर आरोप,देशमुखांच्या अडचणी वाढणार

ईडीच्या जबाबात माजी मुख्य सचिवांचे गंभीर आरोप,देशमुखांच्या अडचणी वाढणार

Related Story

- Advertisement -

माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केलाय.

- Advertisement -