घरव्हिडिओठाकरे गटाचे नेते झाले आक्रमक, विरोधी गटाला धरले धारेवर

ठाकरे गटाचे नेते झाले आक्रमक, विरोधी गटाला धरले धारेवर

Related Story

- Advertisement -

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची जाहीर सभा पार पडली. सभेच्या ठिकाणी कोणीतरी विरोधी गटाचे गोंधळ घालणार असल्याची कथित माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. यासभेत सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोळीक यांनी जाहीर सभेत शिवसैनिकांना, गोंधळ घालणाऱ्यांचे, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे हात पाय तोडण्याचे आदेश दिले.

- Advertisement -