घरव्हिडिओअंशुमन विचारेच्या पत्नीने केला मुलाबद्दल खुलासा

अंशुमन विचारेच्या पत्नीने केला मुलाबद्दल खुलासा

Related Story

- Advertisement -

अंशुमन विचारे हा मराठीमधील एक सुप्रसिद्ध नट म्हणून ओळखला जातो.सध्या त्याच्या मुलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. अंशुमनच्या पत्नीने १ एप्रिलला prank करत मुलाविषयी एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि आता तो तिला चांगलाच महागात पडला आहे. त्याविषयी तिने आज एक दुसरा व्हिडीओ करत खुलासा केला आहे. नक्की व्हिडीओमध्ये तिने काय खुलासा केला आपण पाहूया.

- Advertisement -