घरव्हिडिओमुंबईत या १५ नव्या मार्गांवर धावणार BEST बसेस

मुंबईत या १५ नव्या मार्गांवर धावणार BEST बसेस

Related Story

- Advertisement -

१ सप्टेंबरपासून मुंबई शहरात १५ नवीन मार्गांवर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता दर १५ मिनिटांनी बेस्ट बसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या मुंबईतील १५ नवे बस मार्ग कोणते? आणि बंद झालेल्या बस मार्गांना पर्यायी मार्ग कोणते?

- Advertisement -