घरव्हिडिओनेहा शितोळेला कानाखाली मारल्यामुळे पराग कान्हेरेची बिग बॉसमधून हकालपट्टी

नेहा शितोळेला कानाखाली मारल्यामुळे पराग कान्हेरेची बिग बॉसमधून हकालपट्टी

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठी सिजन २ मध्ये बिग बॉसने दिलेल्या टास्कच्या दरम्यान पराग कान्हेरे याचा रागाचा पारा वाढला आणि त्याने प्रतिस्पर्धक नेहा शितोळे हिच्यासोबत गैरवर्तन केले. यामुळे पराग कान्हेरेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -