घरव्हिडिओजळगावात शिवसेनेचा पुन्हा भाजपला दणका!

जळगावात शिवसेनेचा पुन्हा भाजपला दणका!

Related Story

- Advertisement -

जळगावच्या भाजपच्या ४ नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. यामुळे जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -