घरव्हिडिओनवीन वर्षात मोदी सरकार समोरची अनेक आव्हाने

नवीन वर्षात मोदी सरकार समोरची अनेक आव्हाने

Related Story

- Advertisement -

देशासाठी २०२० हे वर्ष अनेक अडचणी आणि आव्हानांचे गेले. मोदी सरकारला या वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. २०२० हे वर्ष संपून २०२१ हे नवे वर्ष सुरू होणार आहे. नवे वर्ष ही मोदी सरकारला आव्हानांच असणार आहे. जाणून घेऊया २०२१ मधील मोदी सरकारला असलेली आव्हाने.

- Advertisement -