घरव्हिडिओअजितदादामुळं आपलं सरकार, त्यांना परत घ्या

अजितदादामुळं आपलं सरकार, त्यांना परत घ्या

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादीत परत आणण्याची भूमिका मांडली. “सुबह का भुला शाम को वापस आये तो, उसे भुला नही कहते” असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची बाजू सावरून धरली.

- Advertisement -