घरव्हिडिओमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी शीवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.

- Advertisement -