घरव्हिडिओपालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ

पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ

Related Story

- Advertisement -

५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय येथे करण्यात आले.शहरातील विद्यालय आणि महाविद्यालय अशा एकूण १५ ठिकाणी सुरुवात झाली आहे.विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केल्यानंतर विध्यार्थ्यांना लस देऊन शुभारंभ करण्यात आला.

- Advertisement -