घरव्हिडिओकोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बेवारसपणे पडून

कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बेवारसपणे पडून

Related Story

- Advertisement -

सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोविड १९ मुळे मृत्यमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह इतर रुग्णांच्या समोरच ठेवण्यात आले आहेत. यामुळे इतर रुग्णांमध्ये एकच घबराहट पसरली आहे. एकापेक्षा जास्त मृतदेह या वॉर्डमध्ये आढळून येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा संसर्ग इतरही रुग्णांना होण्याची शक्यता असताना अशा पद्धतीने बराच वेळ मृतदेह ठेवून देणे धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -