घरव्हिडिओगिरीश बापटांच्या निधनाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

गिरीश बापटांच्या निधनाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे दुर्धर आजारामुळे निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देताना पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. असे म्हटलं आहे

- Advertisement -