घरव्हिडिओआयएमएचे विरोधाला विरोध नको - आयुर्वेद डॉक्टर

आयएमएचे विरोधाला विरोध नको – आयुर्वेद डॉक्टर

Related Story

- Advertisement -

राज्यातील बहुतांश नागरिक ही ग्रामीण भागामध्ये राहते. त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये आयुषचे डॉक्टर नेहमीच पुढे असते. त्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांना दिलेल्या परवानगीमुळे राज्यातील मोठ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आयुषचे पोस्ट ग्रज्युएट डॉक्टरच या शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे विरोधाला विरोध हे धोरण आयएमएने स्वीकारू नये, अशी भावना शेठ र.व. आयुर्वेदिय रुग्णालयातील (सायन आयुर्वेद रुग्णालय) डॉक्टरांनी व्यक्त केली. तसेच आयएमएच्या बंदविरोधात रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व रुग्ण यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

- Advertisement -