घरव्हिडिओभाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नाही, तरी भरला अर्ज

भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नाही, तरी भरला अर्ज

Related Story

- Advertisement -

मी ४२ वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. माझे नाव दुसऱ्या यादीत येईल, अशी अपेक्षा आहे. नाव नाही आले तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. आजवर मी स्वतः भाजपची यादी अंतिम करायचो, पण आज माझेच नाव नाही. यालाच म्हणतात कालाय तस्मे नमः अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -