घरव्हिडिओअनिल परबांचे टोले अन् मुख्यमंत्र्यांचे सणसणीत उत्तर

अनिल परबांचे टोले अन् मुख्यमंत्र्यांचे सणसणीत उत्तर

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य केले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांचे आभार मानले. मात्र यावेळी अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवून सांगा तुम्ही भाजपाला तिकीटावर लढणार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंना हात लावायचा अधिकारच नाही, असे सांगितले. परिणामी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार अनिल परब आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -