घरव्हिडिओ'बाईपण भारी देवा' सिनेमा 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

‘बाईपण भारी देवा’ सिनेमा 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा येत्या 30 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, यांच्यासह आणखी चार अभिनेत्रींनी महत्वपूर्ण भुमिका साकारल्या आहेत.

- Advertisement -