घरव्हिडिओफोन टॅपिंग प्रकरणी CBI चौकशीची मागणी

फोन टॅपिंग प्रकरणी CBI चौकशीची मागणी

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘डेटा बॉम्ब’ टाकला आहे. आपल्याकडे ३.६ जीबीचा डेटा असून त्यामध्ये पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांचे संभाषण आहे’ असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -