Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Related Story

- Advertisement -

मध्यरेल्वेच्या ‘आसनगाव’ नामनिर्देश दर्शविणाऱ्या इलेक्ट्रिक बोर्डाला गुरुवारी अचानक पावणे अकराच्या सुमारास आग लागली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. रेल्वे प्रशासनासह अग्निशमन दलाच्या जवानांना १ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यावेळेत लोकल किंवा लांबपल्ल्याच्या गाड्या नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

- Advertisement -