घरव्हिडिओतुम्ही सुद्धा रात्री उशिरा जेवता का?

तुम्ही सुद्धा रात्री उशिरा जेवता का?

Related Story

- Advertisement -

रात्री लवकर जेवून झोपल्याने आरोग्य उत्तम राहते. पण रोजच्या धावपळीत जेवणाच्या वेळा पाळणं शक्य होत नाही. मग योग्य वेळेप्रमाणेच योग्य आणि सकस आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर आहारात प्रामुख्याने घरी बनविलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. तुम्हाला जर का तुमच्या कामामुळे काटेकोरपणे डाएट पाळणं शकय आणेल तर अशावेळी प्रत्येकाने आपल्या जेवणाचे किंवा खाण्याचे योग्य नियोजन करावे असा सल्ला तंज्ञानाकडून दिला जातो. रात्री उशिरा जेवल्याने खरंच वजन वाढत का? याचंच उत्तर या व्हिडीओ मधून देणार आहोत.

- Advertisement -