घरव्हिडिओअपघातांच्या नव्या कायद्याने ट्रक चालक आक्रमक, सरकारला घ्यावी लागणार माघार?

अपघातांच्या नव्या कायद्याने ट्रक चालक आक्रमक, सरकारला घ्यावी लागणार माघार?

Related Story

- Advertisement -

अपघातांबद्दल सरकारने आणलेला नवा कायदा जाचक असल्याचे सांगत ट्रक चालक दोन दिवसांपासून संपावर गेले. दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि लाखो रुपयांचा दंडाला ट्रक चालक-मालक संघटनांनी विरोध केला आहे. काय आहेत, या कायद्याचे दुष्परीणाम पाहा या व्हिडीओमध्ये.

- Advertisement -