घरव्हिडिओचलनी नोटांवरील महात्मा गांधींच्या फोटोवरून रंगले राजकारण

चलनी नोटांवरील महात्मा गांधींच्या फोटोवरून रंगले राजकारण

Related Story

- Advertisement -

सध्या चलनी नोटांवरील फोटोवरून राजकीय वातावरण तापलेय. नोटांवरील फोटोबाबत सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत. या सर्व घडामोडीवर सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे जाणून घेऊयात.

- Advertisement -