घरव्हिडिओनववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROच्या 'XPoSat' ची अवकाशात भरारी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROच्या ‘XPoSat’ ची अवकाशात भरारी

Related Story

- Advertisement -

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. इस्रोने नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. इस्रोने आज, सोमवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ म्हणजे एक्सपोसॅट याचे प्रक्षेपण केले.

- Advertisement -