घरव्हिडिओकभी खुशी कभी गम सिनेमाला २० वर्ष पूर्ण

कभी खुशी कभी गम सिनेमाला २० वर्ष पूर्ण

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील काही सिनेमे आपण केव्हाही, कधीही आणि कितीही वेळा पाहू शकतो त्यातील एक सिनेमा म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’ फॅमिली ड्रामा आणि ,इमोशन्सने भरलेल्या या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सिनेमातील काही ऑफस्क्रिन किस्से जाणून घेऊया.

- Advertisement -