घरव्हिडिओकिरीट सोमय्यांची विरोधकांसह संजय राऊतांवर टीका

किरीट सोमय्यांची विरोधकांसह संजय राऊतांवर टीका

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. भगतसिंह कोश्यारी यांना माझ्या दोन्ही हातांनी सलामी आहे. तसेच भगव्याचा त्याग करून हिरवे वस्त्र परिधान करणाऱ्या नेत्यांना कोश्यारी वाईट वाटत होते, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. संजय राऊत यांच्यावरही कोविडमधील घोटाळा आणि पत्रकाराची कोविड सेंटरमध्ये हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -