घरव्हिडिओराष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार?

राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार?

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. त्याआधी महाविकास आघाडीमधील अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. मलिक यांच्यावर गंभीर आरोप ईडीने केले आहेत. त्यावरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी भाजप करत आहे.

- Advertisement -