घरव्हिडिओमहेश मांजरेकरांचे सात मराठा वीर

महेश मांजरेकरांचे सात मराठा वीर

Related Story

- Advertisement -

#महेशवामनमांजरेकर दिग्दर्शित करणार असलेला #वेडातमराठेवीरदौडलेसात हा सिनेमा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्रीकरणाच्या वाटेवर असलेला हा सिनेमा 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक #महेश मांजरेकर आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल या व्हिडीओमध्ये सांगत आहेत.

- Advertisement -