घरव्हिडिओपत्नीच्या शिरच्छेदमागे संशयाचे भूत

पत्नीच्या शिरच्छेदमागे संशयाचे भूत

Related Story

- Advertisement -

माथेरानमध्ये महिलेचा शिरच्छेद करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणाचा छडा रायगड पोलिसांनी २४ तासात लावला. महिलेचा शिरच्छेद करणारा हा तिचाच पतीअसून, त्याच्या मुसक्या आवळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -