घरव्हिडिओअमित ठाकरे बीड दौऱ्यादरम्यान घेणार कार्यकर्त्यांची बैठक

अमित ठाकरे बीड दौऱ्यादरम्यान घेणार कार्यकर्त्यांची बैठक

Related Story

- Advertisement -

मनसे नेते अमित ठाकरे बीड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या परळीतून अमित ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अमित ठाकरे जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत.

- Advertisement -