घरव्हिडिओराज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची जय्यत तयारी सुरू - अविनाश जाधव

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची जय्यत तयारी सुरू – अविनाश जाधव

Related Story

- Advertisement -

दादर – ठाण्यामध्ये सभा घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होणार असल्याचं वक्तव्य मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं आहे.

- Advertisement -