घरव्हिडिओEco Friendly पैठणी साड्यांपासून कंदील

Eco Friendly पैठणी साड्यांपासून कंदील

Related Story

- Advertisement -

दिवाळी सणाला अवघे काही दिवसचं बाकी आहेत. सगळीकडे दिवाळीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. दिवाळी मधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कंदील. कंदील आपल्या दारात रोषणाई पसरवतं. आपले कंदील हटके असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. यंदा दादर मार्केटमध्ये खास आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे पैठणी साड्यांमधील कंदील. हे कंदील दादर मधील साडीघर या दुकांनात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. इतर साड्यांपासून देखील कंदील तयार होतं. मात्र पैठणीला ग्राहकांची चांगली मागणी आहे. हा अनोखा उपक्रम साडीघरचे मालक गौतम राऊत यांच्या संकल्पनेतून सुरू झाल.

- Advertisement -