घरव्हिडिओदिपिका पदुकोण विरुद्ध तक्रार दाखल

दिपिका पदुकोण विरुद्ध तक्रार दाखल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत.नक्की या trolling मागे काय कारण आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -