घरव्हिडिओराज ठाकरे यांच्या हस्ते 'प्यार जिंदगी है' या पुस्तकाचे प्रकाशन

राज ठाकरे यांच्या हस्ते ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकाचे प्रकाशन

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ सिनेपत्रकार व लोकप्रिय लेखिका अनिता पाध्ये यांचे नवे मराठी पुस्तक ‘प्यार जिंदगी है’चे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकात 12 लोकप्रिय हिंदी रोमॅन्टिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास असून व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता

- Advertisement -