घरव्हिडिओराऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विदर्भ दौरा करायला लावावा

राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विदर्भ दौरा करायला लावावा

Related Story

- Advertisement -

‘महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करीत आहे. एकीकडे विदर्भाच्या अमरावतीत देखील अनेकांची घरे पडली आहेत. पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही. अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झाले. याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा’, अस आव्हाहन केले आहे.

- Advertisement -